Sunday, March 08, 2026

 

अध्यात्मजीवनातील काही मूलतत्वें !

 अध्यात्म जीवनातील काही मूल्यें

प्रत्येक माणूस आपले आयुष्य दोन प्रकारें जगत असतो, एक प्रापंचिक दैनंदिन आणि दुसरें आध्यात्मिक कालातीत, मग भलेही तो पूर्ण नास्तिक का असेना. त्याचे नकळत तो काही जीवनमूल्यें जगत असतोच मात्र एखादा सश्र्द्ध, पारमार्थिक माणूस आपली काही उद्दिष्टें गाठण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. अशा लोकांसाठी खाली नमूद केलेली जीवनमूल्यें उपयुक्त ठरू शकतील. आज केवळ त्यांचा नामनिर्देश करीन म्हणतो

) साधन, ) अभ्यास, ) सद्गुरू, ) सच्छिष्य, ) सच्छास्त्र विचार, ) सत्कर्म, ) सद्वासना, ) सदुपासना, ) स्वधर्म, १०) सत्संग, ११) नित्यनेम, १२) निस्पृहता, १३) अलिप्तपणा, १४) निष्कामता, १५) नि:स्वार्थीपणा, १६) सेवाभाव, १७) सर्वधर्म-समभाव, १८) वैष्विक प्रेम ! ! 

वरील सर्वच मुद्द्यांवर सविस्तर बोलता लिहिता येईल, मात्र ते इतर कोणीतरी करावे असे वाटले म्हणून तूर्त थांबणे श्रेयस्कर

रहाळकर

मार्च २०२६.     



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?